देणगी

देणगी

कोणतीही धार्मिक किंवासामाजिक संस्था ह्या मिळणार्‍या देणगीवर चालत असतात.
*श्री बल्लाळेश्वर देवस्थान* अशा रितीने देणग्या घेत असते. देवस्थान कडे 80G चे अधिकृत प्रमाणपत्र आहे. देणगीदार त्याचा लाभ घेऊ शकतात
कोणत्याही धार्मिक कृत्यासाठी अगर देणगीसाठी पुजारी किंवा गुरव यांचेकडे रक्कम देऊ नये. अशी रक्कम/ धनादेश देवस्थानचे कार्यालय अथवा सभामंडपातील कार्यालय येथे देऊन रीतसर पावती घ्यावी.

देणगी साठी अधिकृत खात्याचे तपशील

खात्याचे नाव :- श्री बल्लाळेश्वर देवस्थान

बँकेचे नाव खाता क्र बँकेची शाखा खाता प्रकार आय. एफ. एस. सी. कोड
स्टेट बँक ऑफ इंडिया 11417080030 सुधागड पाली शाखा करंट SBIN0001392
एच डी एफ सी 50200051531609 सुधागड पाली शाखा करंट HDFC0007016

रक्कम बँकेत जमा केल्यावर खालील मोबाइल नंबरवर अवश्य फोन करावा
फोन नंबर : 8983620648

श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली © 2024.सर्व हक्क राखीव | निर्माणकर्ता सेटअपन्यू इन्फोटेक