Home

अभिषेक

मंदिरातील उत्सव

देणगी

सुस्वागतम् सर्व बल्लाळभक्तांचे हार्दिक स्वागत

श्री बल्लाळेश्वराचे महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेर किंबहुना देशाविदेशात असंख्य भक्त आहेत. जे गणेश भक्त श्रींची कथा, मंदिराची ऐतिहासिक पार्श्वभूमी, संस्थेच्या कारभाराची पद्धत, संस्थेतर्फे केलेल्या सुधारणा तसेच अभिषेक योजना या विषयी अनभिज्ञ आहेत त्यांना या गोष्टींची माहिती इथे वाचायला व बघायला मिळेल

। या पल्ली नगरीत वास करूनी तारीतसे सज्जना।
। श्री बल्लाळविनायक
 प्रभु अहो घ्या त्याचिया दर्शना।
। तो हा सिद्धीगणेश येत असता चिंता तुला कायशी।

। त्याते तू भजता नरा खचितरे सायुज्जता पावशी।

आमच्या सुविधा

मंदिराची माहिती

भक्तनिवास माहिती

सामाजिक कार्य

आय.एस.ओ. मान्यता

सध्याचे विश्वस्त मंडळ कार्यरत झाल्यावर देवस्थानला आय.एस.ओ. मान्यता घेण्याचे ठरविण्यात आले व त्याप्रमाणे सन २०१८ साली देवस्थानला ९००१ — २०१५ असे मान्यतापत्र मिळाले.
ही मान्यता मिळवण्यासाठी लागणारे सर्व आवश्यक निर्देश देवस्थानने पूर्ण केलेले आहेत.

श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली © 2024.सर्व हक्क राखीव | निर्माणकर्ता सेटअपन्यू इन्फोटेक